शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

कळंबा तलाव ओव्हर फ्लो; जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 7:07 PM

rain, dam, kalmba, kolhapurnews गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने उपनगरांसह लगतच्या गावात दाणादाण उडाली असून कळंबा तलाव यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.

ठळक मुद्देकळंबा तलाव ओव्हर फ्लो; जनजीवन विस्कळीतपरतीच्या पावसाने उपनगरांत दाणादाण

कळंबा : गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने उपनगरांसह लगतच्या गावात दाणादाण उडाली असून कळंबा तलाव यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.गेल्या चार दिवसांपासून वरूणराजाने शहरासह उपनगरांनाही झोडपून काढले आहे. उपनगरांतील क्रशर चौक, पांडुरंग नगरीलगतचा चौक, देवकर पाणंद चौकात गुडघ्यावर पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद होती. उपनगरांतील अनेक नाले तुडुंब भरून वाहत असल्याने बहुतांश प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यात काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.दरम्यान, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उपनगरांलगतच्या कळंबा, पाचगाव, जैताळ, हणबरवाडी, कंदलगाव, मोरेवाडीलगतच्या ग्रामीण भागातील मळणीची कामे खोळंबली तर काढणीला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरDamधरण