शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाण्याचा ‘प्रवास’ झाला सुखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कागल येथील नवोदय विद्यालयातील सन १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविताना कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव ...

कोल्हापूर : कागल येथील नवोदय विद्यालयातील सन १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविताना कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील मुलींना २५ सायकल भेट दिल्या. यामुळे ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या या मुलींची पायपीट आता वाचणार आहे. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांनी १ लाख ३२ हजार ५०० रुपये संकलित केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

जिल्ह्यात आजही काही खेडी अशी आहेत की, तेथील विद्यार्थ्यांना थंडी, पावसाची तमा न बाळगता शाळेत येण्यासाठी ५ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागते. अशा विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करण्याचा निर्णय कागल येथील नवोदय विद्यालयातील १९९९, २००० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी घेतला. त्यांनी व निसर्ग सायकल मित्रपरिवाराच्यावतीने डॉ. सचिन कामत यांच्या स्मरणार्थ कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील २५ मुलींना सायकल भेट दिल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसणू कामत तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील (निसर्ग सायकल मित्र) होते. ओंकार बोंगे, जयश्री जोशी, सी. व्ही. रमण, शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाडचे अध्यक्ष पराडकर यांची प्रमुख उपस्थित होती. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल वडिंगेकर, विलास जमदाडे, रवींद्र आडके, तुषार कोरवी, विक्रांत पाटील, किरण देशपांडे, स्वप्नील घाटगे, हर्षद कांबळे, विकास कांबळे, राधिका शिंदे, मनिषा वारके, कृष्णकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

फोटो : १४०२२०२१ कोल सायकल भेट न्यूज

ओळी : कागल येथील नवोदय विद्यालयातील १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील मुलींना २५ सायकल भेट दिल्या.