यवलूज माशिदीत मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST2021-08-13T04:27:11+5:302021-08-13T04:27:11+5:30

मोहरम उत्सवामध्ये पहिल्या दिवशी खाईत कुदळ मारली जाते. दुसऱ्या दिवशी नाल्या हैंदर व चाँदसाहेब ( बडीस्वारी) पंजाची प्रतिष्ठापना करण्यात ...

Installation of Mana's paw in Yavluj Masjid | यवलूज माशिदीत मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना

यवलूज माशिदीत मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना

मोहरम उत्सवामध्ये पहिल्या दिवशी खाईत कुदळ मारली जाते. दुसऱ्या दिवशी नाल्या हैंदर व चाँदसाहेब ( बडीस्वारी) पंजाची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावेळी सिंकदर मुल्ला, सरदार मुल्ला, आयुब मुल्ला, असिफ मुल्ला, कपिल मुल्ला, सोहिल मुल्ला, अरमान मुल्ला, आमिर मुल्ला, यांच्यासह हिंदूराव पाटील, मच्छींद्र निकम, कृष्णात पाटील, कृष्णात बोडके, शिवाजी कोले, संभाजी कोले, गोविंदा कोतुलकर, कृष्णात पाटील ( संतू) पोपट पाटील, दाजिबा पाटील, चिंटू पाटील, समिर गुरव, यशवंत बोरगे, आर्यन गुरव उपस्थित होते.

फोटो : १२ यवलूज पंजा प्रतिष्ठापना

यवलूज येथील मशिदीत नाल्या हैंदर व चाँदसहेब (बडीस्वारी) पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Web Title: Installation of Mana's paw in Yavluj Masjid