शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावात स्वातंत्र्यदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST

पेठवडगाव : शहरात देशाचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. वडगाव पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिका ...

पेठवडगाव : शहरात देशाचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला.

वडगाव पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिका चौकात सार्वजनिक ध्वजारोहण नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते झाले. तर गांधी चौकातील ध्वजारोहण धान्य व्यापारी प्रवीण दुर्गंळे यांच्या हस्ते झाले.

येथील वडगाव न्यायालयात न्यायाधीश जे. एस. गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर वडगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

डाॅ. सायरस पुनावाला स्कूलमधील ध्वजारोहण सेवानिवृत्त कर्नल भगतसिंग देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष गुलाबराव पोळ, विद्या पोळ, विश्वास कदम, सेवानिवृत्त मेजर चंद्रसेन कुलथे, डाॅ. सरदार जाधव आदी उपस्थित होते.

बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये डाॅ. सदानंद शिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राचार्य प्रदीप पाटील, कार्यवाह अभिजीत गायकवाड तर आदर्श गुरूकुल ॲकॅडमीमध्ये डी. एस. घुगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक महानंदा घुगरे, एस. ए. पाटील आदी उपस्थित होते. जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उद्योगपती घन:शाम आवटी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अध्यक्ष महेश पोळ उपस्थित होते. तर जयभवानी अर्बन पतसंस्थेत छत्रपती शिवाजी कोविड सेंटरमध्ये योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.