शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगाजवळील नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुढील दोन दिवस शहराला ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगाजवळील नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुढील दोन दिवस शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती शहर पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे दिली.

शिंगणापूर व बालिंगा येथे नदीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे तेथील उपसा केंद्रातून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होत नाही. पाटबंधारे विभागाकडून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. तथापि सोडलेले पाणी पंचगंगा नदीपात्रामध्ये शिंगणापूर बंधारा येथे येण्यासाठी गुरूवारी दुपारपर्यंतचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे बुधवारी व गुरूवारी संपूर्ण कोल्हापूर शहर व त्याला संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ जोडणीधारकांना होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल तर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. बुधवारी शहरात अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.