कुबेर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST2021-09-24T04:28:21+5:302021-09-24T04:28:21+5:30

श्री क्षेत्र कुंथुंगिरी येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुबेर पाटील यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेल्या ...

Ideal Teacher Award to Kuber Patil | कुबेर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

कुबेर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

श्री क्षेत्र कुंथुंगिरी येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुबेर पाटील यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेल्या कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कबड्डी, खो-खो या खेळाचे राष्ट्रीय पंच म्हणून क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक कार्यरत असून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. सध्या ते श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

फोटो २३ किणी कुबेर पुरस्कार

..

फोटो ओळी.. डॉ सुजित मिणचेकर फाउंडेशन यांच्या वतीने कुबेर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार डॉ सुजित मिणचेकर, डॉ.अमर आडके, लेखा मिणचेकर, प्रवीण यादव संजय चौगुले, आदी उपस्थित होते.

Web Title: Ideal Teacher Award to Kuber Patil