शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला तीन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: March 7, 2017 00:07 IST

पंचगंगेचे पाणी दूषित : मजरेवाडी येथील कृष्णा नदीतूनच उपसा; ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल

इचलकरंजी : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावण्याबरोबरच पात्रातील पाणी दूषित झाल्यामुळे सोमवारपासून नदीतील उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांचे हाल होणार आहेत.इचलकरंजी शहरातील नागरिकांबरोबच येथे कामासाठी येणाऱ्या कामगारांना दररोज मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे तसेच नदीपात्रातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याने नगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवली. आता मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील पाणी उपशावरच शहरवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या कृष्णा नदीमध्ये पाणीपातळी २२१.७० मीटर असून, मजरेवाडी जॅकवेलमधील पाणी उपसा करणारे दोन्ही पंप सुरू आहेत. मात्र, पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल. तीन दिवसांनंतर सुमारे दीडतास नळाला येणारे पाणी तासभरच ठेवण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असल्याची माहिती जलअभियंता सुरेश कमळे यांनी दिली. (प्रतिनिधी)