शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हिमांशू शर्मा विजेता

By admin | Updated: November 29, 2014 00:28 IST

राष्ट्रीय बुद्धिबळ : डी. बालचंद्र प्रसाद उपविजेता

निपाणी : निपाणीतील उत्कर्ष फौंडेशनतर्फे रतनबाई शाह स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत शेवटच्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पुण्याच्या अनिरुद्ध देशपांडेला बरोबरीत रोखून ८.५ गुणांसह विजेतेपद पटकाावले. त्याला रोख २१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.आंध्रप्रदेशचा डी. बालचंद्र प्रसाद आणि आंध्र बॅँकेचा जे. रामकृष्ण यांच्यातील खेळसुद्धा बरोबरीत झाला. यावेळी डी. बालचंद्रने आठ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. त्याला रोख १५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. चिंतामणी जोशी, डी. गणेश, सुनील वैद्य यांचा १७०० तर युवान रॉड्रीग्ज, अविनाश प्रभुदेसाई, कौशल्य खेडेकरना १४०० रेटिंग खालील स्पर्धक म्हणून घोषित केले.६० वर्षांवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुरेश जोशी, विलास भावे, एल. पी. खाडीलकर, उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून समिक्षा पाटील, ऐश्वर्या थोरात, तन्वी हडकोनकर यांना सन्मानित करण्यात आले. ११ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणव आनंद, आदित्य सावळकर, स्वरा ब्रागांझा, १३ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून संजय थोरात, श्रेयस कुलकर्णी, बी. एस. नाईक आणि १५ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून तत्वेश सावंत, राजा ऋत्विक व एस. व्ही. नवनीत यांना गौरविण्यात आले.उत्कृष्ट बिगर नामांकित खेळाडू म्हणून प्रकाश कुलकर्णी, राघवेंद्र बेळगुडकर, राजन देशपांडे, सम्मेद मगदूम, दर्शन मगदूम, राहुल कांबळे, भारत पाटोळे याना सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोठीवाले, माजी आम. प्रा. सुभाष जोशी, बाबासाहेब सासणे, प्रवीणभाई शाह, डॉ. महेश कोरे, डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)