शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर पालिकेत वीर पत्नींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:06 IST

जयसिंगपूर : येथील नगरपालिका व महिला बालकल्याण समिती यांच्यावतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी वीर ...

जयसिंगपूर : येथील नगरपालिका व महिला बालकल्याण समिती यांच्यावतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला, तर मैत्री तुझी माझी ही स्पर्धा घेण्यात आली.

पालिकेच्या राजर्षी शाहू खुले नाट्यगृहात हा कार्यक्रम कोविडचे नियम पाळून पार पडला. प्रारंभी स्वागत महिला बालकल्याण समिती सभापती आसावरी आडके यांनी केले. यावेळी वीर पत्नी शकुंतला पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर महिलांसाठी मैत्री तुझी माझी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुनीता पाटील, अर्चिता गिड्ड प्रथम, सुप्रभा उपाध्ये, सायली उपाध्ये द्वितीय, प्रगती काकडे व सामा व्होरा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रा. सुनंदा शेळके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ऋणानुबंध ग्रुपच्यावतीने देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. यावेळी अ‍ॅड. सोनाली मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास अनुराधा आडके, रेखा देशमुख, सुलक्षणा कांबळे, प्रेमला मुरगुंडे, मुक्ता वगरे, कलगुटगी यांच्यासह महिला उपस्थित होत्या. स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी आभार मानले.

फोटो - १८०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर नगरपालिकेत वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आसावरी आडके, अनुराधा आडके, रेखा देशमुख, स्वरूपा पाटील-यड्रावकर, अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्यासह महिला उपस्थित होत्या.