शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:30 IST

निवडणूक यंत्रणेसमोर पेच, कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : डोणोली (ता. शाहुवाडी) येथील सुभाष पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते ‘गोकुळ’चे ठरावधारक (मतदार) असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे. त्यात सत्तारूढ गटाने लढाई सुरू ठेवल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असली, तरी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

मतदानासाठी १५ दिवस  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच ‘गोकुळ’ निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठी गाठीभेटी सुरू असल्याने संसर्ग होण्याची भीती इच्छुक उमेदवारांसह ठरावधारकांमध्ये आहे. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. ‘गोकुळ’च्या मतदानासाठी केवळ पंधरा दिवस राहिले आहेत. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस