शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद चकमकीतील पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:41 IST

हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे.

ठळक मुद्देहैदराबाद चकमकीतील पोलिसांना राष्ट्रपती पदक द्याखासदार धैर्यशील माने यांची मागणी

कोल्हापूर : हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे.माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की हैदराबाद अत्याचार प्रकरणाने देशाची मान खाली गेली होती. अशा प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत न्याय देण्याचे काम हैदराबाद पोलिसांनी केले आहे. या पोलिसांच्या कृतीवर संशय न घेता सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. या पोलीस कुटुंबीयांना गृहखात्याने संरक्षण पुरवावे, अशी मागणीही त्यांनी केली.अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यासह कारवाई करतानाही पोलिसांमध्ये हद्दीचा वाद होतो. पोलीस ठाणी ही जनतेला सुरक्षा देण्यासाठी आहेत, त्रासासाठी नाहीत, हे लक्षात घेऊन अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आधी पीडितांची केस दाखल करून घेऊन नंतर स्वत:हून ज्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात पुढे पाठवावी, अशी मागणी केंद्रीय गृह विभागाकडे केली आहे. 

 

टॅग्स :Member of parliamentखासदारkolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगले