शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडी नाक्यावर ‘देईल’ त्यांच्याकडूनच ‘वसुली’

By admin | Updated: June 17, 2014 01:50 IST

पोलीस बंदोबस्तात टोलवसुली : ‘एमएच ०९’ पासिंगची वाहने सुसाट

कोल्हापूर : फुलेवाडी टोलनाक्यावर वाहनांचा क्रमांक पाहून, कोणत्याही प्रकारची सक्ती न करता, देईल त्यांच्याकडूनच टोलवसुली केली जात होती. कर्मचारीही फारसे आग्रही नसल्याने वाहनधारक टोलवसुलीला न जुमानताच पुढे जात होते. आज, सोमवारी दुपारी पाच वाजता शहरातील सर्वच टोलनाक्यांवर वसुली सुरू करण्यात आली. फुलेवाडी टोलनाक्यावर कऱ्हाड येथील देसाई ग्रुप आॅफ कंपनीचे कर्मचारी वसुलीसाठी होते. राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरू करण्यात आली. ‘एमएच ०९’ या कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना शक्यतो कर्मचारी हात करीत नव्हते. बाहेरून येणाऱ्या वाहनांकडे मात्र टोलचे पैसे मागत होते; पण बाहेरील सर्वच वाहनधारक थांबत नव्हते. तासाभरात तिथे आमदार चंद्रदीप नरके कार्यकर्त्यांसह दाखल झाले. जे देतील त्यांच्याकडूनच टोल घ्या, अडवाअडवी करू नका, अशा सूचना त्यांनी कर्मचारी व पोलिसांना दिल्या. त्यानंतर ते येणाऱ्या वाहनधारकांना टोल देऊ नका, अशी विनंती करीत होते. त्यांच्यासमवेत कुंभी साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, माजी संचालक मदन पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)