शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमहापौर सचिन खेडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:43 IST

Death Kolhapur : लक्षतीर्थ वसाहत येथील माजी उपमहापौर सचिन आनंदराव खेडेकर (वय ४३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आईवडील असा परिवार आहे.

ठळक मुद्देमाजी उपमहापौर सचिन खेडेकर यांचे निधनतीस वर्षांहून अधिक काळ प्रभागाचे नेतृत्व

 कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील माजी उपमहापौर सचिन आनंदराव खेडेकर (वय ४३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आईवडील असा परिवार आहे.खेडेकर यांनी २०१०ते २०१५ या कालावधीत महापालिकेत नगरसेवक म्हणून लक्षतीर्थ प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होेते. त्यांनी ७ डिसेंबर २०१२ ते १५ मे २०१३ या कालावधीत उपमहापौरपद भूषविले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. २०१५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी अनुराधा खेडकर निवडून आल्या.

लक्षतीर्थ वसाहत या प्रभागातून गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ खेडेकर कुटुंबातील सदस्य नगरसेवक म्हणून या प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. प्रथम वडील आनंदराव, आई मालती यांनीही नगरसेवकपद भूषविले होते. अनेकांच्या मदतीला रात्री-अपरात्री धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून सचिन खेडेकर प्रसिद्ध होते. या भागात संर्पकही मोठा होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर