शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:19 IST

कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले. त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते.

गारगोटी : कर्जास कंटाळून मडीलगे बुद्रुक (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. काकसो विष्णू पाटील-शेणवी (वय ६५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दत्तात्रय पाटील यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी की, मडीलगे येथील काकासो पाटील यांच्यावर दत्तनागरी पतसंस्था, गावातील सोसायटी आणि निपाणी येथील फुलट्रॉन फायनान्स कंपनीचे असे एकूण अकरा लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांना चार दिवसांपूर्वी दत्त नागरी पतसंस्थेच्या कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले. त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते. आज सकाळच्या सुमारास घरातील सर्व जण कामानिमित्त शेतात गेली होती. घरात कोणी नसल्याने दुपारच्या सुमारास घरालगत असलेल्या कामत नावाच्या शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ते झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसल्यावर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या घरच्यांना ही माहिती दिली.घरच्यांनी त्यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर