शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जयंतीच्या पुर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील पुतळ्याला अपर पोलीस अधीक्षक डाॅ. तिरुपती काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी होते; पण गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे जयंती उत्सव रद्द झाला. यावर्षीही कोरोनामुळे भव्य प्रमाणात साजरी करण्यावर निर्बंध आले. बुधवारी जयंती साजरी होत असली तरी आदल्या दिवशीच जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री अभिवादनाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी पाऊस सुरू झाल्याने कार्यक्रमाविषयी साशंकता व्यक्त होत होती; पण आंबेडकरी अनुयायांनी पावसाची पर्वा न करता संध्याकाळी बिंदू चौक गाठले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेभोवती आतषबाजी करण्यात आली. यावेळी सचिव अविनाश शिंदे, अनिल धनवडे, पांडुरंग कांबळे, बाजीराव गायकवाड, अशोक घाडगे, लताताई नागवेकर यांच्यासह उत्तम कांबळे, रूपाताई वायदंडे, प्रा. विश्वासराव देशमुख, बायासाहेब भोसले, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादन

ओळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येलाच मंगळवारी पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केेले (छाया : नसीर अत्तार)

फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादन०१

ओळ : बिंदू चौकात मंगळवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेभोवती आतषबाजी करण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

130421\13kol_25_13042021_5.jpg~130421\13kol_26_13042021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादनओळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पुर्वसंध्येलाच मंगळवारी पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केेले (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादन०१ओळ : बिंदू चौकात मंगळवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेभोवती आतषबाजी करण्यात आली. (छाया: नसीर अत्तार)~फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादनओळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पुर्वसंध्येलाच मंगळवारी पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केेले (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. १३०४२०२१-कोल-आंबेडकर अभिवादन०१ओळ : बिंदू चौकात मंगळवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेभोवती आतषबाजी करण्यात आली. (छाया: नसीर अत्तार)