शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

एस.टी.कर्मचाऱ्यांना कोवीड लस देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 2:29 PM

congress St Kolhapur-सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना सरसकट कोवीड ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देएस.टी.कर्मचाऱ्यांना कोवीड लस देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटीलएस.टी.कर्मचारी काँग्रेसची मागणी

कोल्हापूर : सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना सरसकट कोवीड ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.एस.टी.च्या वाहक,चालकांनी लॉकडाऊन काळात परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे.कर्मचारी मंडळी रोज हजारो प्रवाशांशी थेट संर्पकात असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोवीड लस देणे गरजेचे आहे. याकरीता स्वत: पालकमंत्री म्हणून लक्ष घालावे. असे या निवेदनात म्हटले होते. यावर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभागाचे संचालक यांच्याशी फोनवरून बोलून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहून तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती करण्याचेही त्यांनी उपस्थित कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासित केले. यावेळी संघटनेच्या विभागीय अध्यक्षा अनिता पाटील, सचिव संजीव चिकुर्डेकर, विजय भोसले, बी.आर.साळोखे, एस.वाय.पवार, बी.डी.शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसstate transportएसटीkolhapurकोल्हापूर