शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम, महापालिका: १३ पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:40 IST

कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्दे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम, महापालिका: १३ पथके तैनातएकाचवेळी १३ प्रभागांत सर्वेक्षण मोहीम

कोल्हापूर : शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत.पथकांमार्फत तापाच्या रुग्णांचे सर्व्हे करणे, डास अळी सर्वेक्षण करणे, औषधे फवारणी करणे, धूर फवारणी करणे, साचलेल्या पाण्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, टायर जप्ती मोहीम घेणे, नागरिकांमध्ये जनजागृत्ती करणे, अशी कामे केली जात आहेत.

९ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पथक शहरातील ८१ प्रभागांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविणार आहे. १३ आरोग्य विभागांकडील १३ सॅनिटेन वॉर्ड तसेच नागरी आरोग्य केंद्र असे हे पथक आहे. महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तरी नागरिकांनाही परिसरामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले आहे.शहरामध्ये पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणाही कामाला लागली आहे. प्रत्येक ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.

 

 

टॅग्स :dengueडेंग्यूMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर