शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक धोरण २४ रोजी जाहीर करा

By admin | Updated: December 19, 2014 00:45 IST

सूर्यकांत गवळी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शासकीय यंत्रणांशी संवाद

कोल्हापूर : ग्राहक दिनादिवशीच म्हणजे २४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ग्राहक धोरण जाहीर करावे, अशी मागणी ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.गवळी म्हणाले, ग्राहक चळवळीचे जाळे विणण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ही चळवळ मोठी करावी, रुजावी या हेतूने १६ नोव्हेंबरपासून नागपूर येथून दौरा सुरू केला आहे. ‘एक जिल्हा, एक दिवस’ या स्वरुपात नागपूर, मुंबई, ठाणे, अमरावती, नाशिक या विभागांत जिल्हावार भेटी दिल्या आहेत. राज्यात १२ ठिकाणी ग्राहक संरक्षण समित्या स्थापन झाल्या आहेत. ज्या ठिकाणी झालेल्या नाहीत तेथे त्वरित कराव्यात, अशा सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, दीपक खाडे, रवी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्षांच्या सूचनागवळी म्हणाले, ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्रपणे करावा, याला वेळ लागणार असेल तर या विभागासाठी स्वतंत्रपणे सचिव नियुक्त करावेत.या विभागाला स्वतंत्रपणे बजेट तरतुद करावी, ग्राहकांचे प्रश्न वा फसवणुकीबाबत त्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर ग्राहकदूत किंवा ग्राहक संपर्कप्रमुख नेमावेत.२४ डिसेंबरला भारतीय ग्राहक दिन व १५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरे करावेत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांतून स्थापन कराव्यात व महिन्याला बैठका व्हाव्यात. ग्राहकांच्या प्रबोधनासाठी प्रत्येक कार्यालयाने चार प्रदर्शने भरवावीत, आदी मागण्यांसाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार आहेत.