शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांच्या ‘कट ऑफ डेट’बाबत उद्या फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांच्या कट ऑफ डेटवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात अंतिम सुनावणी झाली, याबाबतचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांच्या कट ऑफ डेटवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात अंतिम सुनावणी झाली, याबाबतचा निकाल उद्या, बुधवारी दिला जाणार असल्याचे समजते. यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने संस्थांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली खरी, मात्र मतदार याद्यांच्या कट ऑफ डेटचा पेच निर्माण झाला आहे. वर्षापूर्वी तयार झालेल्या यादीवर निवडणुका घेण्यावर हरकत घेत कट ऑफ डेट २०१८ ग्राह्य धरण्यात येऊन नव्याने ठराव मागवण्यात यावेत यासाठी बीड, परभणी, नांदेड जिल्हा बँकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी अंतिम सुनावणी झाली, याचिकाकर्ते व शासनाची बाजू ऐकून घेतली. यावर उद्या, बुधवारी निकाल दिला जाणार आहे. या निकालाचा परिणाम ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह सर्वच सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांवर होणार आहे. संस्था सभासदांसाठी निवडणुकीच्या अगोदर तीन वर्षे तर व्यक्ती सभासदांसाठी दोन वर्षे पकडून यादी अंतिम केली जाते. त्याचबराेबर २०१७ ला काही शेतकरी थकबाकीदार होते. मात्र, नंतर राज्य शासनाच्या कर्जमाफीत ते कर्जमुक्त झाल्याने त्यांचाही पात्र यादीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे.