निधन वार्ता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:45+5:302021-02-05T07:14:45+5:30

कोल्हापूर : शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्लीतील रेखा अशोक सरनाईक (हावलदार) (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, ...

Death talk .... | निधन वार्ता....

निधन वार्ता....

कोल्हापूर : शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्लीतील रेखा अशोक सरनाईक (हावलदार) (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चांदी कारागीर अभिजित सरनाईक यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

रमेश निकम (फोटो-२४०१२०२१-कोल-रमेश निकम निधन)

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील रमेश शंकरराव निकम (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

शशांक गायकवाड (फोटो-२४०१२०२१-कोल-शशांक गायकवाड निधन)

कोल्हापूर : गांधीनगर कोयना कॉलनी येथील शशांक रवींद्र गायकवाड (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.

शामराव देसाई (फोटो-२४०१२०२१-कोल-शामराव देसाई निधन)

कोल्हापूर : राजारामपुरी येथील शामरावा बाजीराव देसाई (वय ७९) यांचे शनिवारी (दि. २३) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

उदय गवळी (फोटो-२४०१२०२१-कोल-उदय गवळी निधन)

कोल्हापूर : शिवाजी चौक, भेंडे गल्ली येथील उदय जयसिंगराव गवळी यांचे रविवारी (दि. २४) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

संपत्ती कांबळे (फोटो-२४०१२०२१-कोल- संपत्ती कांबळे निधन)

कोल्हापूर : फुलेवाडी, शाहू चौक येथील संपत्ती शिवाजीराव कांबळे (वय ७०) यांचे शनिवारी (दि. २३) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्ती तहसीलदार शिवाजीराव कांबळे यांच्या त्या पत्नी होत.

सावित्रीबाई पोवार (फोटो-२४०१२०२१-कोल-सावित्रीबाई पोवार निधन)

काेल्हापूर : म्हाडा काॅलनी येथील सावित्रीबाई बाबूराव पोवार (वय ९२) यांचे शनिवारी (दि. २३) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

भूपाल उन्हाळकर (फाेटो-२४०१२०२१-कोल-भूपाल उन्हाळकर निधन)

कोल्हापूर : आर. के. नगर येथील भूपाल जयपाल उन्हाळकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Death talk ....