निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST2021-05-01T04:21:48+5:302021-05-01T04:21:48+5:30

कोल्हापूर : सद्‌गुरु कॉम्प्लेक्स उचगाव येथील सुभाष नवलाप्पा पठाडे ( ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर : सद्‌गुरु कॉम्प्लेक्स उचगाव येथील सुभाष नवलाप्पा पठाडे ( ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. (३००४२०२१-कोल-सुभाष पठाडे निधन)

सुहास महाडिक

कोल्हापूर: जवाहरनगर येथील ॲड. सुहास केदारी महाडिक ( ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (३००४२०२१-कोल-सुहास महाडीक निधन)

विद्यासागर आयरेकर

कोल्हापूर: इंगवले कॉलनी, फुलेवाडी येथील विद्यासागर गजानन आयरेकर (३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, बहिणी,मुले असा परिवार आहे. (३००४२०२१-कोल-विद्यासागर आयरेकर निधन)

धनपाल कट्टी

कोल्हापूर: कळंबा येथील धनपाल थळू कट्टी (७४) यांचे निधन झाले. ते शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी रवींद्र कट्टी यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, तीन बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे. (३००४२०२१-कोल-धनपाल कट्टी निधन)

Web Title: Death News File 01