नृसिंहवाडी आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:09+5:302021-03-09T04:26:09+5:30

यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, दत्त देवस्थानचे अध्यक्ष मेघश्याम पुजारी, सचिव महादेव पुजारी, ...

Covid vaccination started at Nrusinhwadi Health Center | नृसिंहवाडी आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरणास सुरुवात

नृसिंहवाडी आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरणास सुरुवात

यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, दत्त देवस्थानचे अध्यक्ष मेघश्याम पुजारी, सचिव महादेव पुजारी, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी पहिली लस डॉ. मुकुंद पुजारी यांना देण्यात आली.

यावेळी डॉ. पी. एस. पाखरे, डॉ. मोघे, भीम बोरगांवे, आरोग्यसेविका व आशा सेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रतीक धनवडे, डॉ. किरण आणुजे, चेतन गवळी, अमोल विभूते, तानाजी निकम, मंगल खोत, अनघा पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ : नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. पी. एस. पाखरे, दादेपाशा पटेल, धनाजीराव जगदाळे, सरपंच पार्वती कुंभार उपस्थित होत्या.

Web Title: Covid vaccination started at Nrusinhwadi Health Center