शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आडूर गायरानमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना न्यायालयाच्या नोटिसा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

२०१७ मध्ये १६८ जणांवर ग्रामसेवकांकडून फौजदारी गुन्हे दाखल, अतिक्रमण प्रकरणाला वेगळे वळण लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : आडूर ...

२०१७ मध्ये १६८ जणांवर ग्रामसेवकांकडून फौजदारी गुन्हे दाखल,

अतिक्रमण प्रकरणाला वेगळे वळण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथील गायरानमध्ये अतिक्रमण करणाऱ्या १६८ ग्रामस्थांवर ग्रामसेवकांनी २०१७ मध्ये करवीर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले होते. सध्या या गुन्ह्यांची न्यायालयात सुनावणी होणार असून, पहिल्या टप्प्यात यातील ६० लोकांना २० नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आडूर येथील २७ एकर गायरान जमिनीवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले. यानंतर राजकीय हेव्यादाव्याने अतिक्रमणाला विरोध झाला. यानंतर काही ग्रामस्थांनी उर्वरित गायरानमध्ये अतिक्रमण करून संपूर्ण गायरान हडप केले. याबाबत गटविकास अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाबाबत तक्रारी होऊ लागल्या. याची दखल घेऊन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी गायरानमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. २०१७ मध्ये ग्रामसेविका गीतांजली वाईंगडे, मंडल अधिकारी सुहास घोदे व तलाठी राजाराम चौगले यांनी या गायरानमध्ये अतिक्रमण असणाऱ्या जागेचे पंचनामे केले. यात २०२ ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. यातील १६८ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या फौजदारी गुन्ह्यांची आता सुनावणी सुरू झाली असून, कलम ४४७, ३४ अन्वये जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सहदिवाणी न्यायालय क. स्तर व प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर २० नोव्हेंबरला हजर राहण्याच्या नोटिसा करवीर पोलीस ठाण्यातून देण्यात आल्या आहेत.