शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इचलकरंजीतील कापडी मास्कला मागणी वाढली; व्यावसायिकांना मिळाले काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 07:29 IST

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अ‍ॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी पुण्यातून होत असली तरी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहूनही इचलकरंजीत ऑर्डर देऊन मास्क बनवून घेतले जात आहेत.

- अतुल आंबीइचलकरंजी - कोरोना व्हायरसचा येथील वस्त्रोद्योगातील अन्य उत्पादनाला फटका बसला असला तरी कापडी मास्क व यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापड उत्पादनास मोठी मागणी आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व मुंबईतून जवळपास सव्वा कोटी मास्कची आॅर्डर शहरातील ५० ते ७० गारमेंट व्यावसायिकांना मिळाली आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अ‍ॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी पुण्यातून होत असली तरी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहूनही इचलकरंजीत आॅर्डर देऊन मास्क बनवून घेतले जात आहेत.इचलकरंजी आणि माधवनगर येथे तयार होणाºया अशा मास्कची घाऊक किंमत केवळ १० व १५ रुपये आहे. किरकोळ बाजारामध्ये सध्या १२ रुपयांपासून ते २०-२५ रुपयांपर्यंत या मास्कची विक्री केली जात आहे.शहरातील विविध गारमेंटमध्ये सध्या मास्क बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्या अनुषंगाने इलॅस्टिकचीही मागणी वाढली असून दररोज तीन ते पाच लाख रुपयांचे इलॅस्टिक यासाठी लागत आहे. ५० गारमेंटमधून दररोज किमान चार ते सहा लाख मास्क तयार करून बाहेर पाठविले जात आहेत.संस्थांकडूनही मागणीबाजारामध्ये सध्या अनेक प्रकारचे मास्क मिळत असले तरी कापडी मास्कची मागणी जास्त आहे.विविध शहरांतील सामाजिक संघटनांकडूनही२५ हजारांपासून ते एक लाखापर्यंतच्या मास्कच्या आॅर्डर मिळत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूर