शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

corona virus : मास्क वापरून झाले सामुदायिक नमाज पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 7:57 PM

Coronavirus, muslim, kolhapurnews कोल्हापूर शहरात आठ महिन्यांनंतर शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळून झाले. हिलाल समितीच्या आवाहनास मुस्लिम बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर दुपारी सव्वादोनच्या सामुदायिक नमाज पठणावेळी मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत सहभाग घेतला.

ठळक मुद्देमास्क वापरून झाले सामुदायिक नमाज पठणहिलाल समितीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : शहरात आठ महिन्यांनंतर शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळून झाले. हिलाल समितीच्या आवाहनास मुस्लिम बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर दुपारी सव्वादोनच्या सामुदायिक नमाज पठणावेळी मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत सहभाग घेतला.कोरोनामुळे राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच मस्जिदीमध्ये नमाज पठणाला परवानगी होती. सर्व मुस्लिम बांधव घरामध्येच नमाज पठण करीत होते. सध्या कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याने शासनाकडून सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. आठ महिन्यांनंतर प्रथमच शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. गुरुवारी हिलाल कमिटीच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMuslimमुस्लीमkolhapurकोल्हापूर