शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कर्नाटकातील बाधितांची संख्या झाली २५३३ : नव्याने आढळले ११५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:20 IST

कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील बाधितांची संख्या झाली २५३३ नव्याने आढळले ११५ रुग्ण

बेळगाव :  कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवारी कनार्टक राज्यात ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५३३ चा टप्पा गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.आत्तापर्यंत ८०९ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस १६३५ इतक्या आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या २८ जणांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये बेंगलोर शहर (७ रुग्ण), यादगिर (७), चिक्कमंगळूर (३), हासन (१३), उडपी (२७), विजयपुरा (२), चित्रदुर्ग (६), कलबुर्गी (३), मंगळूर (६) आणि रायचूर (१ रुग्ण), बागलकोट येथील (८) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर