शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : संदर्भसेवा नाकारणाऱ्या रुग्णांना पाच हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 14:23 IST

corona virus, zp, kolhapurnews शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ज्या रुग्णांना संदर्भसेवेची शिफारस करण्यात आली आहे. अशांनी पुढची तपासणी करून घेणे टाळल्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंदर्भसेवा नाकारणाऱ्या रुग्णांना पाच हजार दंड जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता, संशयितांचे १०० टक्के स्वॅब घेण्याच्या सूचना

कोल्हापूर : शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ज्या रुग्णांना संदर्भसेवेची शिफारस करण्यात आली आहे. अशांनी पुढची तपासणी करून घेणे टाळल्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या प्रस्तावाला गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली आहे. याबाबत गुरुवारी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतगर्त सर्वेक्षण सुरू आहे. या दरम्यान एलएलआय आणि सारी आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. असे ५६४३ रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना कोरोना चाचणीसाठी स्वॅब देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

स्वॅबला जाण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र, यातील १५५१ जणांनी अजूनही स्वॅब दिलेले नाहीत. त्यामुळे समुपदेशन करूनही रुग्णांनी स्वॅब देणे टाळल्यास ५ हजार रुपयांचा आता दंड ठोठावण्यात येणार आहे. आधी २४ तासांची नोटीस देण्यात येईल. त्यातूनही जर संबंधित स्वॅबसाठी गेले नाहीत तर हा दंड वसूल करण्यात येणार आहे.यापुढच्या काळात केवळ एलएलआय आणि सारीचेच नव्हे तर जे संशयित आहेत अशा सर्वांची १०० टक्के स्वॅब तपासणी करण्यात यावी, असे आदेश अमन मित्तल यांनी दिले आहेत. त्यांनी गुरुवारी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी