शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बेळगावात १३ तर कर्नाटकात १०० कोरोना पॉझिटिव्ह वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:02 IST

कर्नाटकी राज्यात १३ तर बेळगावात नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळले आहेत. बेळगावचा आकडा १४३ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देबेळगावात १३ तर कर्नाटकात १०० कोरोना पॉझिटिव्ह वाढलेबेळगावचा एकूण आकडा १४३ वर

बेळगाव : कर्नाटकी राज्यात १३ तर बेळगावात नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळले आहेत. बेळगावचा एकूण आकडा १४३ वर पोहोचला आहे.बेळगावात आढळलेले १३ जण झारखंड रिटर्न होते. ते शिरगुप्पी येथे क्वारंटाइन झाले होते.काल सोमवारी १४ जण कोरोना मुक्त झाले होते मात्र मंगळवारी आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नवीन १३ रुग्णांत ६ पुरुष तर सात महिला आहेत.हे १३ जण झारखंड येथील समेद शिखरजी येथून दर्शन घेऊन परतले होते. शिरगुप्पी येथे क्वांरंटाइन झाले होते, ते अथणी आणि कागवाड तालुक्यातील विविध गावातील असून १३ जणांना देखील बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात देखील १०० रुग्णांची वाढ झाली आहे राज्य २२८२ रुग्ण झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव