शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुणसंख्या पुन्हा वाढली असून, नवे ७३ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तिघांचा मृत्यू झाला आहे. ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुणसंख्या पुन्हा वाढली असून, नवे ७३ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी २९ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये पुन्हा वाढ झाली असली, तरी रुग्णसंख्या शंभरच्या आत आहे, हे दिलासादायक चित्र आहे.

सध्या ९७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ११६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हातकणंगले तालुक्यात २२, करवीर तालुक्यात आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. भुदरगड, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही; तर जयसिंगपूर, कुरूंदवाड, गडहिंग्लज, शिरोळ, हुपरी, मलकापूर या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही नवा रुग्ण आढळलेला नाही.

करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव, हातकणंगले तालुक्यातील चोकाक आणि परभणी येथील एक अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.