वाणिज्य बातमी : उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेचा मूलमंत्र जपूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:03+5:302021-02-06T04:42:03+5:30

पापाची तिकटी ते गंगावेश रोडवर जय साई एंटरप्राइजेस शोरूम सुरू झाले आहे. येथे सर्व प्रकारचे हाऊस किपिंग केमिकल, क्लिनर्स ...

Commercial News: Hygiene is the key to good health | वाणिज्य बातमी : उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेचा मूलमंत्र जपूया

वाणिज्य बातमी : उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेचा मूलमंत्र जपूया

पापाची तिकटी ते गंगावेश रोडवर जय साई एंटरप्राइजेस शोरूम सुरू झाले आहे. येथे सर्व प्रकारचे हाऊस किपिंग केमिकल, क्लिनर्स मटेरियल आदी होलसेल व रिटेल दरामध्ये उपलब्ध आहेत. उद्योजक, सुशितो एंटरप्राइजेसचे संचालक सुधाकर तोडकर यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन झाले. तोडकर म्हणाले, विविध आजार आणि व्हायरस यांच्यामुळे आपल्या सर्वांचे आरोग्य धोक्यात आहे. या सर्वांपासून आपला बचाव करण्यासाठी आपले घर, कार्यालय आणि परिसर स्वच्छ राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध झालेल्या विविध केमिकल्स आणि क्लिनर्स मटेरियलचा उपयोग करणे आवश्यक आहे. सोमनाथ तुरंबेकर, युवा उद्योजक रोहन तोडकर, अश्विनी तोडकर, किरण राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.

फोटो : ०४०२२०२१ कोल सुशितो न्यूज फोटो

ओळी : कोल्हापुरातील पापाची तिकटी ते गंगावेश रोडवरील जय साई एंटरप्राइजेस शोरूमचे उद्घाटन झाले. यावेळी सुधाकर तोडकर, रोहन तोडकर, सोमनाथ तुरंबेकर, किरण राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.

Web Title: Commercial News: Hygiene is the key to good health