शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सरवडेत नवीन कृषी मंडल कार्यालयाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

सरवडे : तालुक्यातील ३८ गावांतील शेतकऱ्यांना कृषी सेवा तात्काळ मिळावी, या हेतूने सरवडे येथे कृषी दिनाचे औचित्य ...

सरवडे : तालुक्यातील ३८ गावांतील शेतकऱ्यांना कृषी सेवा तात्काळ मिळावी, या हेतूने सरवडे येथे कृषी दिनाचे औचित्य साधून नवीन कार्यालय प्रारंभ करण्यात आला. या कार्यालयातून शेतकऱ्यांनी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य आर. के. मोरे यांनी केले.

सरवडे (ता. राधानगरी) येथे नूतन कृषी मंडल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती वंदना हळदे होत्या.

तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी पर्यवेक्षक डी. बी. आदमापुरे, पं. स. कृषी अधिकारी सुमित शिंदे यांनी विविध योजना व शेत पिकांचे उत्पन्न वाढीसंबंधीची माहिती विशद केली. कृषी मंडल कार्यालयाचे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांनी केले. कृषी दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत विजेते ठरलेले प्रथम रंगराव पाटील (पिरळ), द्वितीय अशोक तिकोडे (गुंडाळवाडी), तृतीय रामचंद्र पाटील (बुजवडे) चतुर्थ आण्‍णासो पाटील (आवळी बुद्रुक) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सविता चौगुले, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, सदस्या कल्पनाताई मोरे, सोनाली पाटील, ग्रामसेवक श्री. बोटे,

गणेश पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रा. अतुल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले, तर कृषी पर्यवेक्षक डी. बी. आदमापुरे यांनी आभार मानले.

०१ सरवडे कृषी दिन

फोटो

सरवडे येथे नवीन कृषी मंडल

कार्यालयाचे उद्घाटन करताना बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, सभापती वंदना हळदे, युवराज पाटील व इतर मान्यवर.