शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे ‘स्वाभिमानी’कडून दहन

By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST

नियमनमुक्तीची अंमलबजावणी करा : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्तीला विरोध करणाऱ्या व्यापारी व अडत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन सोमवारी बाजार समितीच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले. नियमनमुक्तीची काटेकोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली अनेक वर्षे करत होती. राज्य सरकारने हा निर्णय घेतला पण त्यामध्ये खोच मारली आहे. बाजार समित्यांच्या बाहेर विक्री करताना शेतकऱ्यांना सहाय्यक निबंधक अथवा जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे फळे व भाजीपाला १०० टक्के नियंत्रणमुक्त होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी केली. आतापर्यंत व्यापारी व बाजार समित्यांनी आमचे शोषन केले आहे. त्यातून सुटका होताना त्याला व्यापारी, अडत्यांनी विरोध केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अजित पोवार, प्रमोद कदम, जनार्दन पाटील, संजय चौगले, आण्णाप्पा चौगले, पांडुरंग शिंदे, भीमराव गोनुगडे, बाबासो पाटील, साताप्पा पाटील, सत्त्वशील जाधव, एम. के. नाळे आदी उपस्थित होते.