शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीची वृद्धास धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ताराराणी चाैक परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्याने मोहंमद गौस शमशुद्दीन मोमीन (वय ७२, रा. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ताराराणी चाैक परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्याने मोहंमद गौस शमशुद्दीन मोमीन (वय ७२, रा. महाडिक माळ) हे जखमी झाले. दुचाकीवरून जाताना त्यांना मोटारीने धडक दिली. त्यांना जखमी अवस्‍थेत उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्‍यात आली.

दुचाकीस्वार जखमी

कोल्‍हापूर : म्‍हसवे- गारगोटी रस्‍त्‍यावर दुचाकी स्लिप होऊन पडल्याने झालेल्या अपघातात आनंदराव ज्‍योती चौगले (वय ५२, रा. पाचवडे, भुदरगड) हे जखमी झाले. सायंकाळी हा अपघात घडला. जखमी स्‍थितीत त्‍यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर : स्‍वयंपाक करताना पेटत्या गॅस शेगडीवर साडीचा पदर पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या शांताबाई रघुनाथ मोरे (वय ८०, मठ गल्ली, शिवाजी पेठ) यांचा उपचारादरम्‍यान मंगळवारी मृत्‍यू झाला. १८ फेब्रुवारीला राहत्‍या घरी ही घटना घडली होती. त्‍यांच्‍यावर सीपीआरमध्‍ये उपचार सुरू होते. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.