शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १६७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्तूर (ता. आजरा) विभागातील मुश्रीफप्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांनी आयोजित ...

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्तूर (ता. आजरा) विभागातील मुश्रीफप्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १६७ युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. जमा झालेले रक्त लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर या ब्लड बँकेकडे देण्यात आले.

सारिका कोळेकर यांच्याहस्ते केक कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन वसंतराव धुरे यांच्याहस्ते झाले.

यावेळी होन्याळीचे सरपंच काशिनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, पं.स. सदस्य शिरीष देसाई, दीपक देसाई, संभाजी तांबेकर, गणपतराव सांगले, मुमेवाडीचे बबनराव पाटील, अनिकेत कवळेकर, मासेवाडीचे सरपंच पांडुरंग तोरगले, दशरथ आजगेकर, रामदास आजगेकर, विजय वांगणेकर, बहिरेवाडीचे सरपंच अनिल चव्हाण, सुरेश खोत, संजय गाडे, संदीप पाटील, संजय येजरे, राजेंद्र चव्हाण, बेलेवाडीचे सरपंच पांडुरंग कांबळे, संजय पोवार, गंगाधर हराळे, डॉ. प्रकाश तौकरी, डॉ. समीर तौकरी, प्रा. सुरेश धुरे, ग्रा.पं.सदस्य विजय गुरव, विठ्ठल उत्तूरकर, सुनील हळवणकर, कॉ. प्रकाश कुंभार, मिलिंद कोळेकर, रणजित धुरे, प्रशांत ढोणुक्षे, दशरथ धुरे, शुभम धुरे, तुषार घोरपडे, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

--------------------------

* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे राष्ट्रवादीतर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, शिरीष देसाई आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : २१०४२०२१-गड-०३