शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये भाजपचे ‘टाळे ठोक’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST

शहरातील कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कृतीचा निषेध नोंदविला. याप्रश्नी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन ...

शहरातील कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कृतीचा निषेध नोंदविला. याप्रश्नी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवून राज्यातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महावितरणने केले आहे. त्यांचे वीजबिल तत्काळ माफ करावे. जोपर्यंत वीजबिल माफ होत नाही, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

आंदोलनात शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, मारुती राक्षे, प्रीतम कापसे, विठ्ठल भमानगोळ, युवराज बरगे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, अर्चना रिंगणे आदींनी सहभाग घेतला.

---------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे महावितरण उपअभियंत्यांना राजेंद्र तारळे यांनी निवेदन दिले. यावेळी मारुती राक्षे, अनिल खोत, प्रीतम कापसे, विठ्ठल पाटील, विठ्ठल भमानगोळ आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०५०२२०२१-गड-०४