शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

तिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी, १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:54 IST

कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या दरवाजावर केलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईच्या धर्तीवर धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशयाच्या दरवाजावरही १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाखा अभियंता विजय  आंबोळे यांच्या कल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे.

ठळक मुद्देतिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी१५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या दरवाजावर केलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईच्या धर्तीवर धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशयाच्या दरवाजावरही १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाखा अभियंता विजय  आंबोळे यांच्या कल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे.धामोड ( ता.राधानगरी) येथील ३.४७ टीएमशी पाणी साठवण क्षमता असलेला तुळशी मध्यम प्रकल्पात ९० टक्के इतका पाणी साठा झाला आहे. सद्या परिसरात पावसाचे प्रमाणही मोठे असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा विचार करता व पूरस्थितीचा विचार करून पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ .३० वाजता धरणाच्या तीनही वक्रदरवाजातून पाणी सोडण्यात येणार आहे.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या धरणाच्या तीन वक्र दरवाजावर अलमट्टी धरणावर केलेल्या विद्युत रोषणाईच्या धर्तीवर तिन रंगात एलईडी ( हायमास्क ) बल्बचा प्रकाशझोत टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तुळशीतील पाणी तिरंग्याच्या रंगात झळकणार आहे. 

धामोडमधील सर्व पत्रकार बंधु व पाटबंधारेचे सर्व अधिकारी यांच्या कल्पनेतून हा प्रयोग पूढे आला. यासंबंधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सायंकाळी तिरंग्याच्या रंगातील पाणी नदीपात्रात सोडण्याचा प्रयत्न राहील.- विजय आंबोळे,शाखा अभियंता, तुळशी धरण.

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर