शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:57 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देबाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : रॅली, मिरवणुका, कार्यक्रमांवर बंदीच

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत जयंती साजरी करावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती नसावेत तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत. या कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करता येईल. स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर केवळ आरोग्यविषयक उपक्रम किंवा शिबिरे घेता येतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर