शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या कारणांवरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:33 IST

Crimenews, kolhapurnews, police शेतीतील ऊसतोडणीच्या कारणावरून एकाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडला. संभाजी ज्ञानू पाटील (वय ४४) असे जखमीचे नाव असून, हल्ला करणारा त्यांचा भाऊ बाजीराव ज्ञानू पाटील (६२, रा. दोनवडे) याला करवीर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देशेतीच्या कारणांवरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला दोनवडे येथील घटना : एक जखमी; भावास अटक

कोल्हापूर : शेतीतील ऊसतोडणीच्या कारणावरून एकाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडला. संभाजी ज्ञानू पाटील (वय ४४) असे जखमीचे नाव असून, हल्ला करणारा त्यांचा भाऊ बाजीराव ज्ञानू पाटील (६२, रा. दोनवडे) याला करवीर पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजी व बाजीराव पाटील या दोघा सख्ख्या भावांत शेतीच्या कारणांवरून अनेक दिवस वाद सुरू आहे. मंगळवारी (दि. १) संभाजी पाटील हे गावातील टेकाचा माळ नावाच्या शेतात ऊसतोडणी करीत असताना संशयित आरोपी बाजीराव तेथे आला. त्याने संभाजी यांना तू ऊस का तोडतोस? असा जाब विचारत ठार करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने हल्ला केला.

संभाजी यांनी वार चुकवला; पण त्यांच्या मानेवर डाव्या बाजूला कुऱ्हाडीचा घाव लागून ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भाऊ बाजीराव पाटील याला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर