शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा घटावर म्हैस पळविण्याच्या स्पर्धा घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीघाट परिसरात मंगळवारी प्रथेप्रमाणे वाहनांसोबत म्हैस पळविण्याची स्पर्धा घेण्याचा प्रयत्न सुरू होता. या परिसरात गर्दी ...

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीघाट परिसरात मंगळवारी प्रथेप्रमाणे वाहनांसोबत म्हैस पळविण्याची स्पर्धा घेण्याचा प्रयत्न सुरू होता. या परिसरात गर्दी वाढल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच उपस्थितांतून परिसरातून पळ काढला. त्यामुळे हा स्पर्धा घेण्याचा प्रयत्न उधळला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पंचगंगा नदीघाट परिसरात म्हैस पळविण्याची स्पर्धा घेतली जाते; पण दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे या स्पर्धा झाल्याच नाहीत. मंगळवारी पंचगंगा नदीघाटावर काही हुल्लडबाज तरुणांनी वाहनांसोबत म्हशी पळवत होते. पाडव्याच्या मुहूर्तावर म्हैस पळवण्याच्या स्पर्धाच सुरू आहे असे समजून तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली. याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने बघ्यांची गर्दी केलल्या नागरिकांची पळापळ झाली. अचानक उडालेल्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी म्हैस पळवणाऱ्या दोघा तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.