शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: September 3, 2016 00:59 IST

जिल्हा परिषद : जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने शुक्रवारी संपात सहभागी होत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देऊन त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली.महावीर उद्यानाजवळून दुपारी १२ नंतर मोर्चास सुरुवात झाली. आपल्या मागण्यांसाठीच्या घोषणा देत मोर्चा जि.प.वर धडकला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावानेही घोषणा देण्यात आल्या. दरमहा १८ हजार रुपये वेतन मिळावे, तीन हजार निवृत्तिवेतन मिळावे, केंद्र शासनाने सेविका व मदतनिसांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या केल्या.उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून आलेल्या शिष्टमंडळाला याबाबतच्या भावना शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले. आप्पा पाटील, जयश्री पाटील, कॉ. सरिता पाटील, कॉ. अर्चना पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.‘एनआरएचएम’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चाकोल्हापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पुढील वर्षी हे अभियान बंद होणार आहे. तेव्हा या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन हे धोरण राबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार व निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.