शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आहेराची रक्कम दिली अपंग संस्थेला

By admin | Updated: December 17, 2014 23:11 IST

उपाध्ये, देशमाने परिवारांनी जपली बांधीलकी

पेठवडगाव : आहेरामध्ये आलेली व लग्नखर्चात बचत करून जमा झालेली अशी अकरा हजार रुपयांची रक्कम वधू-वरांच्या परिवारांनी अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली. ही सामाजिक बांधीलकी उपाध्ये (वडगाव) व देशमाने (निपाणी) परिवारांनी जपली. येथील सुरेश उपाध्ये यांचा मुलगा संदीप व निपाणी येथील संतोष देशमाने यांच्या मुलीचा विवाह झाला. यामध्ये दोन्ही परिवारांनी सामाजिक बांधीलकी जपण्याचा निर्णय घेतला. आहेराची रक्कम व लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मदत करण्याचे ठरविले. अपंग दिनादिवशी ११ हजार रुपये प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्याकडे माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नगराध्यक्षा विद्या पोळ, डॉ. ओ. व्ही. कवठेकर, व्ही. जी. बेळे, शाहीर शहाजी माळी, राजन शेटे, दिलीपसिंह यादव, प्रशांत साळुंखे, सरोजिनी उपाध्ये, अनुपमा उपाध्ये, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)