शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोली कोविड सेंटरला अमल महाडिक यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने येथील कै. बापूसोा हुपरे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोसोलेशन कोविड सेंटर चालू केले आहे. यामध्ये २० ...

पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने येथील कै. बापूसोा हुपरे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोसोलेशन कोविड सेंटर चालू केले आहे. यामध्ये २० बेडची व्यवस्था केली असून १८ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना औषधे व जेवण लोकवर्गणीतून दिले जात असून गावातील डॉक्टरांकडून नियमित तपासणी सुरू आहे. आज या सेंटरला अ‍ाज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील भेट दिली. येथील पेशंट संख्या अडीअडचणी माहिती करून घेतल्या. पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर २ कॉन्सन्ट्रेटर देतो असे आश्वासन दिले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांबरोबरच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले)येथील ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी आशा वर्कर, पत्रकार, डाॅक्टर व सफाई कर्मचारी यांना पत्र देऊन गौरव करण्यात आला.