राजू शेट्टी आंदोलन फोटो आणि ओळी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:28+5:302021-09-06T04:29:28+5:30

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील बसस्थानकात रविवारी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. समोर ...

Add photos and lines to the Raju Shetty movement | राजू शेट्टी आंदोलन फोटो आणि ओळी जोड

राजू शेट्टी आंदोलन फोटो आणि ओळी जोड

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील बसस्थानकात रविवारी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. समोर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो : ०५०९२०२१-कोल- राजू शेट्टी सभा०४

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे रविवारी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेतील माजी खासदार राजू शेट्टी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सभास्थळी जागा नसल्याने अनेक शेतकरी बसस्थानकाच्या इमारतीवर असे बसले होते.

छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो : ०५०९२०२१-कोल- राजू शेट्टी जल आंदोलन०४

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी आंदोलन पदयात्रेदरम्यान नृसिंहवाडीच्या पंचगंगा पुलावर रविवारी अशी गर्दी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो : ०५०९२०२१-कोल-राजू शेट्टी जल आंदोलन०५

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी आंदोलन पदयात्रेदरम्यान नृसिंहवाडीच्या पंचगंगा पुलावर रविवारी पोलीस आणि शेतकऱ्यांत अशी वादावाद झाली.

छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो : ०५०९२०२१-कोल- राजू शेट्टी जल आंदोलन०६

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जल समाधी आंदोलनासाठी रविवारी हेरवाडहून नृसिंहवाडीकडे जाणाऱ्या पदयात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने अशी लांब रांग लागली होती.

छाया : आदित्य वेल्हाळ

Web Title: Add photos and lines to the Raju Shetty movement