शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

पुण्यात अभिनव देशमुख, तानाजी सावंत यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 3:34 PM

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंदे मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सन्मान खाकी वर्दीचा कार्यक्रमांर्तगत सन्मानित केले. तसेच किणी टोल नाक्यावर  बिष्णोई टोळीवर धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सत्कार केला.

ठळक मुद्देपुण्यात अभिनव देशमुख, तानाजी सावंत यांचा सत्कारसन्मान खाकी वर्दीचा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कार्यक्रम

कोल्हापूर : जिल्ह्यात अवैध धंदे मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सन्मान खाकी वर्दीचा कार्यक्रमांर्तगत सन्मानित केले. तसेच किणी टोल नाक्यावर  बिष्णोई टोळीवर धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सत्कार केला.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलीस दलात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुणे येथे सोमवारी सन्मान केला. कोल्हापुरात अवैध व्यवसायाला हद्दपार करणारे तसेच मोकांतर्गत गुन्हेगारांचा बीमोड करणारे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार केला.

याशिवाय राजस्थानमधील ००७ बिष्णोई टोळीतील लिडर श्यामलाल पुनिया याच्यासह तिघांच्यावर धााडसाने गोळीबार करून त्यांच्या मुसक्या आवळणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव केला. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरPuneपुणे