शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News-स्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:51 IST

CrimeNews Kolhapur- कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर चुकवून चोरी केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देस्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरीशहरातून तीन दुचाकींची चोरी

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर चुकवून चोरी केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

याबाबत दुकानमालक सागर गणपती पवार (वय ३० रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीसी टिव्ही फुटेजनुसार चोरटा अंदाजे ३० वय, अंगात भगव्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅट असल्याचीही माहिती पवार यांनी पोलिसांना दिली.शहरातून तीन दुचाकींची चोरीकोल्हापूर शहरातील विविध तीन ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. जय अशोक पटेल (वय २८ रा. शांती निवास बी.डब्लू. डी. अपार्टमेंट, टाकाळा) यांनी आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली.

आयटीआय कॉर्नरनजीक उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी गुरुवारी रात्री अज्ञाताने चोरली, दुचाकीमालक अनुकूल अरुण सुतार (वय ३० रा. फुलेवाडी नाका) यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. कसबा बावडा येथे विवेक शंकर पवार (रा. माळी गल्ली, पूर्वबाजू, कसबा बावडा) यांनी दारात उभी केलेली लाख रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरली. तिन्हीही तक्रारींची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.बुलेटची दुचाकीस्वाराला धडक खाटांगळे ते आमशी मार्गावर ॲकॅडमीसमोर भरधाव बुलेटस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने ज्ञानदेव बाजीराव शिपेकर (वय २५ रा. बोलोली ता. करवीर) हे दुचाकीस्वार जखमी झाले. अपघातानंतर बुलेटस्वार अपघाताची वर्दी न देता पळून गेला. याबाबत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर करवीर पोलीस ठाण्यात बुलेटस्वारावर गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर