शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभागाकडून ४१ भोगवटा प्रमाणपत्रे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : महानगरपालिका नगररचना विभागाच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात विकास परवानगी कामांच्या भोगवटा प्रमाणपत्रावर प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही तत्काळ ...

कोल्हापूर : महानगरपालिका नगररचना विभागाच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात विकास परवानगी कामांच्या भोगवटा प्रमाणपत्रावर प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही तत्काळ होण्यासाठी गुरुवारी झालेल्या विशेष कॅम्पमध्ये ४१ फाईल्स निर्गत करून भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आली.

या शिबिरात गुरुवारी एकूण ५४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी चार प्रकरणातील कागदपत्रे अपुरी असल्याने निकाली काढण्यात आली, तर नऊ प्रकरणे प्रलंबित आहेत. या विशेष कॅम्पचे बागल मार्केट राजारामपुरी येथील नगररचना विभागात आयोजन करण्यात आले होते.

दि. ५ मे पूर्वी ऑफलाईन पद्धतीने नगररचना विभागाकडे जी प्रकरणे सादर झाली होती, अशा प्रकरणांची भोगवट्याची कामे जलद गतीने होण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागामध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने नगररचना विभागामार्फत गुरुवारी व आज, शुक्रवारी शिबिराचे आयोजन केले आहे.

यावेळी सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, सर्व कनिष्ठ अभियंता, सर्वेअर उपस्थित होते.