शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमधील २९५ संस्थांचे धुमशान

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

‘क ’ गटातील १२१ संस्था : ‘ड’ गटातील संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मच्छिंद्र मगदूम ल्ल सांगरूळकरवीर तालुक्यातील तीन गटांतील २९५ विविध संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, तर सर्वाधिक १२१ संस्था या ‘क’ वर्गातील असून ‘क ’ व ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने येत्या महिनाभरात घेतल्या जाणार आहेत. याशिवाय सुमारे १५० दूध संस्थांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे.सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून यंदा सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. ‘ब’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून होणार असून, ‘क ’ व ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका तालुका निबंधकांच्या अधिकाराखाली घेतल्या जाणार आहेत. करवीर तालुक्यात एकूण ७३७ सहकारी संस्था कार्यरत असून, आॅक्टोबर २०१४ अखेर २९५ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यानंतर मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. ‘अ’ वर्गात करवीर तालुक्यातील दोन साखर कारखाने, दूध संघ येत असल्याने त्यांच्या निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. ‘ड’ वर्गातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ‘क’ वर्गातील २० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आॅर्डर काढल्या आहेत.ग्रामीण भागात सहकारी संस्थेवर चेअरमन, संचालक असणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे असते. त्यामुळे या संस्थांवरील सत्तेसाठी कार्यकर्ते धडपडत असतात. त्यामुळे ज्याला निवडणूक लढवायची आहे, असे अनेक इच्छुक आता आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेर केल्याचा दाखला घेत आहेत. मात्र, यावेळी विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोणी कोणाचा प्रचार केला यावर उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यामुळे त्यादृष्टीनेही नेतेमंडळी आता सावध भूमिका घेत आहेत.