शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 12:37 IST

पोलिसांनी ही मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळखपत्रे येथे कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण :कल्याण-शीळ रस्त्याजवळ असलेल्या पिसवली गावाच्या कमानी समोरच गोणी भरून मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गोणीत सापडलेली मतदार ओळखपत्रे ही नेतीवली, सूचक नाका परिसरातील आहेत. 

बुधवारी रात्रीच्या सुमारास पिसवली गावाच्या कमानी समोरील रस्त्यावर गोणी भरून  मतदार ओळखपत्रे आढळली. मतदार ओळखपत्रांची गोणी काही नागरिकांच्या निदर्शनास आली. हा प्रकार कळताच या  भागात नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांनी ही मतदार ओळखपत्रे जमा करून या घटनेबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ही मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळखपत्रे येथे कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत. 

‘याचा खुलासा झालाच पाहिजे’उद्धव सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली दरेकर यांनी सांगितले की, सापडलेली गोणीभर ओळखपत्रे ही खरी आहे की बनावट?  याचा खुलासा निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून झाला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतून ८० हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे गायब होती. या मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ही मतदार ओळखपत्रे गोणीत भरून ठेवली. गोणीत सापडलेली मतदार ओळखपत्रे बनावट असतील तर त्या नावाने काेणी बोगस मतदान करून मग ही ओळखपत्रे फेकून दिली आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kalyan-pcकल्याण