लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी  - Marathi News | Vitthalwadi to Kalyan Nagar highway travel in just five minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी 

सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. ...

 मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश - Marathi News | Metro 12 tender will be announced in next two days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. ...

कंत्राटदार बदलले तरी कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जाता कामा नये - Marathi News | if the contractor changes the employment of the contract sweepers should not be lost in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटदार बदलले तरी कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जाता कामा नये

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची मागणी. ...

जुनी उच्चदाब वाहिनी मनोऱ्यांसह हटवली - Marathi News | Old high pressure channel removed along with towers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुनी उच्चदाब वाहिनी मनोऱ्यांसह हटवली

विद्यालयाच्या मैदानातील एक व कल्याण-बदलापूर रोडवरील एक असे दोन उच्च विद्युत दाबाचे मनोरेही हटवण्यात आले. ...

मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही - Marathi News | There is no water in Kalyan Dombivli on Tuesday | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

जलशुध्दीकरण केंद्र येथील विदयुत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे मंगळवारी करण्यात येणार आहेत.   ...

कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर - Marathi News | A very large python of eight feet was found at Kamba near Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर

वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून लवकरच जंगलात सोडण्यात येणार ...

'माझ्यावर हल्ला करणाऱ्यासोबत कुटुंबीय नव्हते, त्यामुळे दुसरा जबाब नोंदवला' - Marathi News | My assailant had no family with him so another statement was recorded | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'माझ्यावर हल्ला करणाऱ्यासोबत कुटुंबीय नव्हते, त्यामुळे दुसरा जबाब नोंदवला'

हल्ला प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरु असल्याने प्रधान यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ...

राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला ४ पदके - Marathi News | Kalyan Astha Devansh 4 medals in state skating competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला ४ पदके

अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली आहे.  ...

एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला तरुणीच्या बहिणीचा पाठलाग, मोबाईल हिसकावून काढला पळ - Marathi News | Out of one-sided love, the young man chased the young woman's sister, snatched the mobile phone and ran away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला तरुणीच्या बहिणीचा पाठलाग, मोबाईल हिसकावून काढला पळ

पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. ...