शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा 

By मुरलीधर भवार | Updated: March 28, 2024 16:20 IST

...मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली .

कल्याण- शिवजयंती निमित्त शिवशाहीत ज्यांनी घडविले त्या राज्याच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडविले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा वादग्रस्त देखावा कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी साकारला आहे. शिवजयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीत हा चलचित्ररथाचा देखावा ही ठेवला जाणार होता. मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली .शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित शिवजयंती मिरवणुकीत राम बाग शाखे तर्फे दरवर्षी वादग्रस्त विषय हाताळले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव या दिखाव्याना कायमच पोलिस प्रशासनाकडून आक्षेप घेतले जातात. मात्र तरीही या वादग्रस्त विषयांवर देखावे सादर केले जातात .यंदाही शिव जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत चलचित्र देखाव्याद्वारे शिवशाहीत ज्यांनी घडविले त्या राज्याच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडविले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे आशा आशयाचा देखावा तयार केला होता. हा देखावा आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांनी हा देखावा काढण्याच्या सूचना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख साळवी यांना केल्या होत्या .पोलिसांशी केलेल्या चर्चे नंतर या देखाव्यातील आक्षेपार्ह खंजीर कापून काढून टाकण्यात आला. त्यानंतर उपनेते साळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवशाहीत जे घडले ते आम्ही देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला ,जे सत्य आहे दाखवले पाहिजे. सत्तेच्या बाजूने पोलीस आहेत. हे चुकीचे असल्याचे साळवी यांनी सांगितले. 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShiv Senaशिवसेना